Chilli Pickle – A Recipe by Trushna Mankar - Eating Cultures
Marathi Recipes/ Pickles/ Recipes

Chilli Pickle – A Recipe by Trushna Mankar

Chilli Pickle – Vidarbha Recipe

This mouth watering pickle recipe is shared by Ms. Trushna Mankar as she learnt from her mother.

You can visit her YouTube channel – Marathi Pangat.

To retain the authenticity of the recipe, it is shared in Marathi. If you want it translated, feel free to ask us!

मिरचीचे लोणचे

Print Recipe
By Serves: 25

Ingredients

  • हिरव्या मिरच्या - पाव किलो
  • मोहरीची डाळ - १०० ग्रॅम
  • हळद - १ छोटा चमचा (टी स्पून)
  • लोणचे मसाला - बेडेकर - २ मोठे चमचे (टेबल स्पून)
  • तेल - अर्धी वाटी
  • गूळ - १ वाटी
  • हिंग
  • मीठ - चवीप्रमाणे
  • लिंबू - ८-१० लिंबांचा रस

Instructions

1

हिरव्या मिरच्या चिरून घेणे.

2

गूळ किसून घेणे

3

मिरच्या चिरून त्यांना अर्धा तास हळद आणि मीठ लावून ठेवणे.

4

तेल गरम करून मग कमी आचेवर ठेवून मोहरीची डाळ घालून फोडणी करणे. मोहरीची डाळ लगेच जळते म्हणून कमी आचेवर ठेवणं महत्वाचं .

5

मग त्यात हिंग, लोणचे मसाला आणि अर्धी हळद घालायची.

6

हि फोडणी गरम असतानाच मिरच्यांवर घालणे.

7

त्यात मीठ, किसलेला गूळ आणि ८-१० लिंबाचा रस घालून मिक्स करणे

8

आता बरणीत भरून ठेवणे.

9

हे लोणचे टिकण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवायला लागते.

10

८ - १० दिवसात लोणचे मुरते. मग खायला सुरवात!

Notes

मिरची मोठी चिरली तर मुरल्यावर कमी तिखट होते. पराठे, ठेपले, थालीपीठ ह्यांच्याबरोबर हे लोणचे छान लागते.

You Might Also Like

Social media & sharing icons powered by UltimatelySocial