Green Mango Pickle - Dry - Salty - Vidarbha Recipe - Eating Cultures
Marathi Recipes/ Pickles/ Recipes

Green Mango Pickle – Dry – Salty – Vidarbha Recipe

Green Mango Pickle – Dry – Salty – Vidarbha Recipe

Recipe by Ms. Trushna Mankar. Visit her YouTube channel Marathi Pangat

The perfect season for this pickle is the end of Summer – as good quality raw green mangoes appear everywhere in the market.

The beauty of this pickle is that it also gets eaten without any accompaniments 🙂

कैरीचे सुके लोणचे - विदर्भातली पद्धत

Print Recipe
By Serves: 25

Ingredients

  • २ कैऱ्या (पाव किलो)
  • मोहरी आख्खी - १०० ग्रॅम
  • तिखट - २ मोठे चमचे (टेबल स्पून)
  • हळद - १ चमचा
  • हिंग - १ चमचा
  • ५-७ लवंग
  • मीठ - अर्धी वाटी
  • तेल - मोहोरीला पुरेल एवढे ठरेल (साधारण २-३ चमचे)

Instructions

1

कैऱ्या धुवून, पुसून, फोडी करून घेणे - बियांसकट

2

कैऱ्यांना मीठ लावून ठेवणे - १० तास बाजूला ठेवणे

3

दुसऱ्या दिवशी मोहोरीची ओबडधोबड पूड करून - तेल गरम करून त्यात ती पूड घालणे.

4

मग तेलात लवंग, तिखट, हिंग आणि हळद घालणे

5

मसाला तयार झाला कि कैऱ्यांमध्ये घालणे

6

मिठामुळे लोणचे चांगले राहते.

7

मिक्स करून बरणीत भरून बाहेर ठेवणे. फ्रिज मध्ये ठेवण्याची गरज नाही.

Notes

कमी तेलाचे सुके लोणचे. मिठामुळे टिकते. हळूच एखादी फोड खाल्ली कि तोंडाला चव येते!

Please follow and like us:

You Might Also Like

Social media & sharing icons powered by UltimatelySocial