Matured Lemon Pickle - Vitamin C and Iron rich - Eating Cultures
Marathi Recipes/ Pickles/ Recipes

Matured Lemon Pickle – Vitamin C and Iron rich

Matured Lemon Pickle – Vitamin C and Iron rich

This recipe was shared by Ms. Trushna Mankar.

मुरायला वर्ष लागते. फ्रिजची गरज नाही.

हे लोणचे मुरण्याला एवढा वेळ घेते खरे पण त्यामुळे ते औषधी आहे. खोकला, सर्दी, viral infection असताना थोडे खावे – औषधासारखे.

या लोणच्याने क जीवनसत्व व हिमोग्लोबिन मुबलक प्रमाणात मिळते

लिंबाचे मुरलेले लोणचे

Print Recipe
By Serves: 25

Ingredients

  • लिंबे - पाव किलो - १०-१५ लिंबे
  • गूळ - पाव किलो -लिंबाएवढाचं
  • मीठ - अर्धी वाटी
  • तिखट - १ चमचा
  • फोडणीसाठी तेल - १ चमचा

Instructions

1

लिंबे चिरून मीठ लावून ठेवणे - ८ ते १० तास ठेवणे

2

दुसऱ्या दिवशी गूळ किसून घालणे

3

मीठ घालणे तेल गरम करून गॅस बंद करणे.

4

मग तिखट घालून ती फोडणी लिंबांवर घालणे

5

मिक्स करून ठेवणे

6

थोड्या थोड्या दिवसांनी बघणे आणि लोणचे वर खाली करणे - दर ८ दिवसांनी - खराब होऊ नये म्हणून हि काळजी

Please follow and like us:

You Might Also Like

Social media & sharing icons powered by UltimatelySocial