Raw Mango Pickle - Eating Cultures
Pickles/ Recipes

Raw Mango Pickle

Raw Mango Pickle

Thanks to Soha Sawant for sharing their family recipe with us.

This pickle will stay good for a year as long as you duck it under oil… But we never had to wait for a year. It will definitely finish well before then! 😉

Summer is the best season to make it.

As you start seeing good raw mangoes crop up all around the local vegetables market… Pick out only the best for this tangy, spicy pickle.

The Ready Masala

Kepra Masale is a well known name around Maharashtra. Their ready masala guarantees the same taste every year.

केप्र मसाल्याचे कैरी लोणचे

Print Recipe
By Serves: 50 Prep Time: 1 hour Cooking Time: 5 minutes

Ingredients

  • 1kg कडक कैरी
  • 2 चमचे हळद
  • 5 चमचे मीठ
  • 1/2 चमचा हिंग
  • 1/2 लिटर तेल
  • 100 ग्राम मोहोरीची डाळ
  • 2 चमचे मिरची पावडर
  • सुपारी एवढा गुळाचा खडा

Instructions

1

कैरी स्वच्छ धुऊन घेणे

2

कैरी पूर्ण कोरडी करून घ्यावी

3

कैरीचे मध्यम आकाराचे काप करून घ्यावे

4

2 चमचे हळद आणि 2 चमचे मीठ फोडींना लावणे

5

हळद मीठ लावलेल्या फोडी रोळीत उपसून घेणे

6

साधारण 8 ते 10 तास फोडी निथळत ठेवणे आणि त्यातील पाणी काढून टाकणे

7

8 ते 10 तासांनी त्या फोडी ताटात काढून घेणे

8

ताटात काढलेल्या फोडींना केप्र चा लोणचं मसाला लावून घेणे

9

चवी नुसार अंदाजे मीठ घालावे

10

या फोडी काचेच्या स्वच्छ आणि कोरड्या बरणीत भरणे

11

1/2 लिटर तेल वाफ येइ पर्यन्त तापवणे

12

100 ग्राम मोहोरीची डाळ मिक्सर मध्ये भरड वाटणे

13

तेल थोडे गार झाल्यावर त्यात हिंग, वाटलेली मोहोरीची डाळ, 2 चमचे मिरची पावडर, 3 चमचे मीठ घालून कोंदण तयार करून घेणे

14

हे कोंदण पूर्ण गार झाल्यावर लोणच्याच्या बरणीत ओतणे

15

फोडी तेलात दाबणे

16

छोट्या सुपारी एवढा गुळाचा खडा बरणीत घालणे

17

कमीतकमी 10 ते 12 दिवस लोणचं मुरवणे

Raw Mango Pickle made with Kepra Masala Raw Mango Pickle to eat year long

You Might Also Like

Social media & sharing icons powered by UltimatelySocial